जवस लागवड
जवस लागवड
Agrojay Innovations Pvt. Ltd.
जमीन :
मध्यम ते भारी टिकवून ठेवणारी चांगल्या निच-याची
पूर्वमशागत :
१ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या
पेरणीची वेळ :
ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा
पेरणीचे अंतर :
४५ X १० सें.मी किंवा ३० X ३५ सें.मी
हेक्टरी बियाणे :
८-१० किलो
खते (कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ :
कोरडवाहू २५:५०:० संपूर्ण खत पेरणीचे वेळी पेरून द्यावे. बागायती ६०:३०:० (३०:३०:० पेरणीच्या वेळी व उरलेले ३० कि.नत्र पेरणीनंतर ४०-४५ दिवसांनी द्यावे.
विशेष माहिती :
आंतरपिके : जवस + हरभरा (४:२) जवस+करडई (४:२) जवस+मोहरी (५:१)
हेक्टरी उत्पादन :
५-७ क्विं./हे
Agrojay Innovations Pvt. Ltd.
Comments
Post a Comment