एरंडी लगवड
एरंडी लगवड
एरंडी (एरंडेल तेलासाठी)
जमीन :
पानथळ किंवा विम्लयुक्त जमीन सोडून सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.
पूर्वमशागत :
१ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या
पेरणीची वेळ :
जून ते १५ जुलै पर्यत पावसाच्या बेतावर लागवडी करावी.
पेरणी आखणी :
९० X ४५ सें.मी (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), ६० X ३० सें.मी (अरुणासाठी)
हेक्टरी बियाणे :
१२-१५ किलो (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), २०-२० किलो (अरुणासाठी)
खते :
प्रमाण (कि./हे) - नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – ६०:००: ० (खान्देश विभागासाठी) ६०:४०:० (सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी) अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीचे वेळेस पेरुन द्यावे व उरलेले नत्र ४० ते ४५ दिवसांनी द्यावे.
हेक्टरी उत्पादन :
१० ते १५ क्विं./हे
Comments
Post a Comment