गवार लागवड
गवार लागवड (Plantation of guar)
Agrojay Innovations Pvt. Ltd.
जमीन :
हलकी ते मध्यम तसेच, रेताड, निचऱ्याची
खते :
२० ते ३० टन शेणखत प्रति हेक्टर
सुधारित जाती :
पुसा सदाबहार, पुसा मोसमी, पुसा नवबहार
पेरणीची वेळ :
खरीप :जुन- जुलै , उन्हाळा: जानेवारी- फेब्रुवारी
लागवडीचे अंतर :
सपाट वाफे- ३०:१५ सें.मी.
बियाण्याचे प्रमाण :
१४ ते २४ किलो /हेक्टर
बीजप्रक्रिया :
चवळी गटातील रायझोबियम १० ते १५ किलो बियाणास २५० ग्रॅम या प्रमाणात चोळावे.
रासायनिक खते:
लागवडीपूर्वी- २०:६०:६०किलो नत्र : स्फुरद :पालाश प्रति हेक्टर
पिकाचा कालावधी:
९० ते ११० दिवस
Agrojay Towards Farmers Prosperity
#digitalplatformforfarmers
#BestAgricultureBusiness # BestFarmingBusiness # agrifarmbusiness # topcompaniesinnashik # digitalfarmingsolutions # digitalagriculture # digitalfarming #digitalplatformforfarmers #digitalbusiness
Comments
Post a Comment